लोकसभा अपडेट


माढा : धैर्यशील मोहिते पाटील ६२,००० मतांनी विजयी.
• प्रणिती ताई शिंदे ६४,४३० मतांनी विजयी....

•शिरूर मधून अमोल कोल्हे विजयी.
• सोलापूर मतदार संघावर पुन्हा काँग्रेस चे वर्चस्व.
• सोलापूर च्या पहिल्या महिला खासदार प्रणिती ताई शिंदे... विजयी...

• माढा : धैर्यशील मोहिते पाटील ३७,०६८ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील - २,६५,९६३ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: २,२८,८९५ मते.

• अकलूज मध्ये ५१ जेसीबी गुलाल भरून तयार.
• धाराशिव लोकसभा मतदार संघातून ओमराजे निबाळकर विजयी..
• सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू..

• १९ वी फेरी : प्रणिती शिंदे यांना ४७,५४७ चे मताधिक्य
राम सातपुते: ४,५५,६७८
प्रणिती शिंदे : ५,०३,२२५

• बारामती सुप्रिया सुळे १ लांखाहून मतांनी विजयी .. सुनेत्रा पवार यांचा पराभव 
• रावेर मध्ये रक्षा खडसे विजयी..

• १७ वी फेरी : प्रणिती शिंदे यांना ३७,३३१ चे मताधिक्य
राम सातपुते: ४,१२,०९७
प्रणिती शिंदे : ४,४९,४२८

• माढा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी होण्याच्या मार्गावर..
• सोलापुरात प्रणिती ताई यांची विजयी वाटचाल... 
• अमरावतीत भाजपच्या  नवनीत राणा पराभूत काँग्रेस चे बळवंत वानखडे विजयी..

• २० वी फेरी प्रणिती ताई यांना ५८००० चे मताधिक्य.

• १६ फेरी : प्रणिती शिंदे यांना ३३,५७२ चे मताधिक्य
राम सातपुते: ३,९१,११३
प्रणिती शिंदे : ४,२४,६८५


सोलापूर: आता पर्यंत ७ लाख मतांची मोजणी झाली, अजून ५ लाख ५ हजार मतांची मोजणी बाकी...

• माढा : धैर्यशील मोहिते पाटील ३१,९०३ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील - २,९७,५२६ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: २,६५,६२३ मते.

• १४ फेरी : प्रणिती शिंदे यांना ३५,११० चे मताधिक्य
राम सातपुते: ३,४०,०६९
प्रणिती शिंदे : ३,७५,१७९

• माढा : धैर्यशील मोहिते पाटील ३७,७२४ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील - २,८३,४१२ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: २,४५,६८८ मते.

• १३ फेरी : प्रणिती शिंदे यांना ३३,२०७ चे मताधिक्य
राम सातपुते: ३,१८,८६८
प्रणिती शिंदे : ३,५२,०७५

• बारावी फेरी : प्रणिती शिंदे यांना ३१,५८० चे मताधिक्य
राम सातपुते: २,९५,७४७
प्रणिती शिंदे : ३,२७,३२७

• माढा : धैर्यशील मोहिते पाटील ३७,००१ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील - २,२२,४२६ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: १,८५,४२५ मते.

• अकरावी फेरी : प्रणिती शिंदे यांना २३,६२५ चे मताधिक्य
राम सातपुते: २,७६,७४७
प्रणिती शिंदे : ३,००,३७२

• दहावी फेरी : प्रणिती शिंदे यांना १०,७०५ चे मताधिक्य
राम सातपुते: २,५९,९४५
प्रणिती शिंदे : २,७०,६५०

माढा : धैर्यशील मोहिते पाटील २९,२०९ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील  - १,८६,४२१ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: १,५७,२१२ मते.


माढा : धैर्यशील मोहिते पाटील २४,४५९ मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील  - १,६४, ११२ मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: १,३९,६५३ मते.


• नववी फेरी : प्रणिती शिंदे यांना ५१८० चे मताधिक्य
राम सातपुते: २,४०,०१०
प्रणिती शिंदे : २,४५,१९०

माढा : धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर - १,३३, १८० मते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर: १,१६,१०६ मते.

• आठवी फेरी : राम सातपुते यांना १९०३ चे मताधिक्य
राम सातपुते: २,१७,५२७
प्रणिती शिंदे : २,१५,६२४

• सहावी फेरी : 
राम सातपुते: १,७०, ७३०
प्रणिती शिंदे : १,६२,९४५

Comments