डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती


जाहिरात क्र.: डॉवैस्मुशावैमसो/कोविड-19/6299/2020
Total: 63 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
2 औषध निर्माता/ मिश्रक 01
3 ECG टेक्निशियन 01
4 क्ष-किरण तंत्रज्ञ 05
5 शिंपी 01
6 परिसेविका 05
7 अधिपरिचारिका 45
Total 63
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) B.Sc. (ii) DMLT/BPMT
  2. पद क्र.2: (i) HSC (ii) B.Pharm/D.Pharm
  3. पद क्र.3: (i) B.Sc. (ii) ECG कोर्स
  4. पद क्र.4: (i) B.Sc.(भौतिकशास्त्र) (ii) एक्सरे टेक्निशियन कोर्स
  5. पद क्र.5: (i) HSC (ii) टेलरिंग कोर्स
  6. पद क्र.6: (i) B.Sc.(नर्सिंग)/GNM (ii) 10 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: B.Sc.(नर्सिंग)/GNM
वयाची अट:
  1. परिसेविका: 65 वर्षांपर्यंत
  2. उर्वरित पदे: 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
नोकरी ठिकाण: सोलापूर
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):
पदाचे नाव ईमेल आयडी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ estvmgmcsolapur@gmail.com
औषध निर्माता/ मिश्रक, शिंपी est123ghs@gmail.com
परिसेविका, अधिपरिचारिका scsmghnursingsolapur@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2020 (06:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Comments

  1. आत्ता जाग आली रिक्त्त पदे भरायची

    ReplyDelete