कोरोना व्हायरस : महाराष्ट्र आता 89 तर देशात 415 रुग्ण, पाहा जगभरातले सर्वांत ताजे आकडे

महाराष्ट्रात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे, तर देशात आतापर्यंत 415 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
जगभरात 186 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील आकडेवारी -
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 झाली आहे. तसंच कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे राज्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हारुग्ण
पिंपरी-चिंचवड12
पुणे16
मुंबई38
नवी मुंबई+पनवेल4+1
ठाणे1
कल्याण4
नागपूर4
यवतमाळ4
अहमदनगर2
औरंगाबाद1
उल्हासनगर1
रत्नागिरी1
जगभरातील आकडेवारी -
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 110 इतकी झाली आहे. यापैकी 12 हजार 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोना व्हायरसची लागण 415 जणांना झाली आहे.
देशरुग्ण
चीन81,499
इटली53,578
स्पेन24,926
इराण21,638
जर्मनी21,463
अमेरिका15,219
फ्रान्स14,296
कोरिया8,897
स्वित्झर्लंड6,077
इंग्लंड5,018
नेदरलँड3631
ऑस्ट्रिया3024
बेल्जियम2815
नॉर्वे1926
स्वीडन1746
डेन्मार्क1326
पोर्तुगाल1280
मलेशिया1183
ऑस्ट्रेलिया1098
कॅनडा1048
जपान1,046
झेशिया995
टर्की947
ब्राझील904
इस्रायल883
आयर्लंड785
पाकिस्तान646
सिंगापूर432
भारत415
रोमानिया308
फिलिपीन्स307
बहारिन297
इजिप्त285
इस्टोनिया283
रशियन फेडरेशन253
दक्षिण आफ्रिका240
पेरू234
दरम्यान, कोरोना व्हायरसला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) Pandemic अर्थात जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे.
कोरोना विषाणूमुळे कोव्हिड-19 हा आजार होतो.
कोरोना व्हायरस लक्षण
या आजाराची प्राथमिक लक्षणं अत्यंत साधी आहेत. मात्र, आजार जास्त बळावला तर मृत्यूचा धोकाही संभवतो.

Comments