सोलापुरात अजून तरी नवीन रुग्णांची भर नाही
काल सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित संख्या होती. आज त्यामध्ये काही भर पडली नाही त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 65 आहे. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 60 जणांवर उपचार सुरू आहेत.आज दुपारी 4 वाजेपर्यंत ची आकडेवारी आहे.
पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 हजार 563 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Comments