उळे गावाचा तरुण कोरोना पॉसिटीव्ह
सोलापूर : शहरातील एका रुग्णालयातील लॅब असिस्टन्स म्हणून काम करणाऱ्या तरुणाची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे आहे. हा तरुण दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावाचा रहिवासी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ चेकपोस्ट कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. त्यामुळे वडकबाळ चेकपोस्ट परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शहरातील देगाव, बाळे, परिसर यापूर्वीच सील झाला असून. आता शहरापासून काही अंतरावर असलेले वडकबाळ चेक पोस्ट आणि उळे गाव सील करण्यात आले आहे.
सोलापुरातील एकता नगर मध्ये देखील १ रुग्ण आढळला असल्याचे वृत्त आहे.