बाप रे..! तब्बल 153 कोरोनाबाधित आढळले या ग्रामीण भागात
सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढवत आहे. आज बुधवार 15 जुलै रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल 153 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
आज बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील 153जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये 88 पुरुष तर 65 महिलांचा समावेश होतो.तर 5 जण बरे झाले आहेत.यात 4 पुरुष तर 1 महिलांचा समावेश होतो.
आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली .

Comments