मोहोळ,बार्शी,अक्कलकोट,सांगोला,माळशिरस,दक्षिण सोलापूर ; 43 कोरोनाबाधितांची वाढ
सोलापूर ग्रामीणमध्ये ४३ नवे बाधित, तिघे कोरोनामुक्त
एकूण बाधित ५२०, मृत २४, बरे झालेले बाधित १९५ तर ३०१ जण उपचार घेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन विविध स्तरावर उपाययोजना करत असताना त्यास यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आज शनिवारी ग्रामीण भागातील 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 27 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोकांमधून कडक संचारबंदीची मागणी होत आहे. त्यास काहीसा विरोध होताना दिसून येत आहे.
आज या भागातील रुग्ण आढळून आले..
एकूण बाधित ५२०, मृत २४, बरे झालेले बाधित १९५ तर ३०१ जण उपचार घेत आहेत.
आज या भागातील रुग्ण आढळून आले..




Comments