ग्रामीण मध्ये रविवारी 131 नवे रुग्ण तर 4 मयत
सोलापुर – आज दि.2 ऑगस्ट रविवार पर्यंत सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण, नगर पालिका क्षेत्र या भागातील व महानगर पालिका क्षेत्र वगळून एकूण 29053 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 28915 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत तर आज पॉझिटिव्ह रुग्ण हे 131 आढळले असून एकूण 24973 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि 138 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.
उपचारादरम्यान आजपर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना वर मात करून बरे होऊन आपल्या घरी 1583 रुग्ण गेलेले आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेले बधितांची संख्या 2248 आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Comments