सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी
Live Update :
_________________________________________________________________
सोलापूर ब्रेकिंग
---
मोहोळ तालुक्यात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत 3 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपचा झेंडा तर एका गटावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा
पंचायत समितीच्या 6 जागामध्ये 4 जागा भाजपच्या तर 2 जागावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी
उर्वरित 3 जिल्हा परिषद गट आणि 6 पंचायत समिती गणाची मतमोजणी बाकी
_________________________________________________________________
सोलापूर ब्रेकिंग
माळशिरस - दहिगाव गटातून भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी : जीवन जानकर पराभूत
माढा - मानेगाव जि. प. गटातून प्रा. शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज भाजपकडून विजयी
चपळगाव पंचायत समिती गणनातून सागर कल्याणशेट्टी 2637 मतांनी विजय
सांगोला - महूद दादा लवटे शिवसेना विजयी
राष्ट्रवादी शरद पवार गटाची माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर संस्कृती सातपुते कडून पराभूत
Comments